E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
संभाजीनगरमध्ये संशयित दरोडेखोर चकमकीत ठार
Wrutuja pandharpure
28 May 2025
छत्रपती संभाजीनगर
: उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा सोमवारी चकमकीत ठार करण्यात आले. संशयित आरोपी अमोल खोतकरला वडगाव कोल्हाटी परिसरात सोमवारी रात्री पकडण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांच्या अंगावर मोटार घालत गोळीबार केला. पोलिसांनाच मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर फायरिंग केले. यावेळी चकमकीत तो मारला गेला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री थरार घडला. शहराजवळील वडगाव कोल्हाटी या परिसरात पोलिस आणि कथित दरोडेखोरामध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. उद्योजकाच्या घरावरील दरोड्याप्रकरणात आरोपीचा शोध सुरू होता. तो वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचे समजताच पोलिसांचा फौजफाटा तिथे पोहोचला. तेव्हा आरोपीने गोळीबार केला. पोलिसांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमोल खोतकर यांच्यात चकमक झाले. या कारवाईत तो जागीच ठार झाला.
दरोडेखोरांनी सदनिकेतून साडेपाच किलो सोने आणि ३२ किलो चांदी असा ६ कोटींचा ऐवज लंपास केला होता. लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता. यापार्श्वभूमीवर आरोपी खोतकर याच्या ‘एन्काऊंटर’वर प्रश्न उभे केले जात आहेत.
Related
Articles
उद्योगपती नितीन कोहली ‘आप’मध्ये सामील
30 May 2025
पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार
29 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत
31 May 2025
उद्योगपती नितीन कोहली ‘आप’मध्ये सामील
30 May 2025
पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार
29 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत
31 May 2025
उद्योगपती नितीन कोहली ‘आप’मध्ये सामील
30 May 2025
पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार
29 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत
31 May 2025
उद्योगपती नितीन कोहली ‘आप’मध्ये सामील
30 May 2025
पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार
29 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात